Skip to main content

Maharashtra Today : Online Marathi News Portal


'महाराष्ट्र टुडे' महाराष्ट्रातील बात्याम्यांचे डिजिटल व्यासपीठ. मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषे मधून महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्या आमच्या वाचका पर्यंत पोहोचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आमची टीम सदैव तत्पर असते. नवीन टेक्नोलॉजी चा वापर करून 'महाराष्ट्र टुडे' वाचकांना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींशी अपडेट ठेवण्यास यशस्वी ठरला आहे. आज च्या समाजाला एक जबाबदार, निष्पक्ष, निडर आणि निस्वार्थी मीडिया ची गरज आहे . पण सध्याचे चित्र काहीसे वेगळे आहे. मीडिया सोयी नुसार आपली भूमिका बजावत असल्याने मीडियाची विश्वासहर्ता धोक्यात आली आहे. म्हणूनच 'महाराष्ट्र टुडे' निष्पक्ष विचारधारे ने काम करण्यावर विश्वास ठेवतो. पत्रकारिते च्या मूल्यांना पूर्ण पणे समर्पित 'महाराष्ट्र टुडे' ची टीम विश्वसनीयते च्या मूल्यांवर खरी उतरण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. 'महाराष्ट्र टुडे' च्या वेबसाइट आणि फेसबुक पेज च्या माध्यमातून लाखो लोकांना महाराष्ट्राशी अपडेट ठेवण्यासाठी 'महाराष्ट्र टुडे' ची टीम नेहमीच तत्पर असते.

'Maharashtra Today' a digital news platform of Maharashtra aims to bring out the best and latest news from Maharashtra to our readers in Marathi, Hindi and English.

With the use of latest technology, our team is able to keep the readers updated with latest developments in Political, sports, entertaiment and other forms of news taking place in Maharashtra.

Today's community needs a responsible, fair, unbiased and selfless media. But the current picture is a bit different. Since media is playing its role according to the convenience, the confidence of the media is in fear.

That is why 'Maharashtra Today' believes in working with a neutral ideology. Totaly committed to the value of Journalism, the dedicated 'Maharashtra Today' team is always trying to be true to the values of credibility and meet its readers expectations.

Maharashtra Today team is on toes to keep update lakhs of people with every bit of news through various social platfroms that includes facebook and instagram.

Follow us on  Instagram : https://www.instagram.com/maharashtratoday/  

Comments