Posts

Maharashtra Today : Online Marathi News Portal

' महाराष्ट्र टुडे ' महाराष्ट्रातील बात्याम्यांचे डिजिटल व्यासपीठ . मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषे मधून महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्या आमच्या वाचका पर्यंत पोहोचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आमची टीम सदैव तत्पर असते . नवीन टेक्नोलॉजी चा वापर करून ' महाराष्ट्र टुडे ' वाचकांना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींशी अपडेट ठेवण्यास यशस्वी ठरला आहे . आज च्या समाजाला एक जबाबदार , निष्पक्ष , निडर आणि निस्वार्थी मीडिया ची गरज आहे . पण सध्याचे चित्र काहीसे वेगळे आहे . मीडिया सोयी नुसार आपली भूमिका बजावत असल्याने मीडियाची विश्वासहर्ता धोक्यात आली आहे . म्हणूनच ' महाराष्ट्र टुडे ' निष्पक्ष विचारधारे ने काम करण्यावर विश्वास ठेवतो . पत्रकारिते च्या मूल्यांना पूर्ण पणे समर्पित ' महाराष्ट्र टुडे ' ची टीम विश्वसनीयते च्या मूल्यांवर खरी उतरण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते . ' महाराष्ट्र टुडे ' च्या वेबसाइट आणि फेसबुक पेज च्या माध्यमातून ल
Recent posts